पिंपरी-चिंचवडला ‘ओपन बार’चा विळखा; मद्यपींच्या उच्छादामुळे नागरिक धास्तावले मैदाने, उद्याने आणि नदीकाठ बनले अड्डे; पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या ‘ओपन बार’ संस्कृतीने डोके वर काढले आहे. शहरातील उद्याने, मोकळी मैदाने आणि उड्डाणपुलांखालील अंधारे कोपरे तळीरामांचे हक्काचे अड्डे बनले आहेत. उघड्यावर चालणाऱ्या या मद्यपानामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले…
शिरूर जवळील करंदी येथे निवडणूक प्रचारात आयोजित बैलगाडा शर्यतीत बैलाची धडक बसून तरुणाचा दुर्दैवी मृत्य
करंदि येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली बैलगाडा शर्यत एका तरुणाच्या जीवावर बेतली असून, धावत्या बैलाला आवरताना बसलेल्या बैलाच्या जबर धडकेत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. शर्यत सुरू असताना कान्हुर मेंसाई येथील दादाभाऊ…
पिस्टलसह विद्यार्थ्यास अटक
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – औंध जिल्हा रुग्णालयाजवळ पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणार्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. पोलीस हवालदार…
चर्होलीत गुटखा विक्री करणार्या तीन पानशॉपवर छापा
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – चर्होली बुद्रुक परिसरात प्रतिबंधित सुगंधी सुपारी आणि पानमसाल्याची साठवणूक व विक्री करणार्या तीन पानशॉपवर अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकला आहेत. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या…
गांजा ओढताना तिघांना रंगेहात पकडले
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – सार्वजनिक बागेत गांजाचे सेवन करणार्या तीन तरुणांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर, पिंपरी येथे करण्यात आली आहे. अंमली…
तडीपार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला एक सराईत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 30…
ट्रकच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – सावरदरी येथील बेलराईस इंडस्ट्रीजजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत एक 52 वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 29 एप्रिल) रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी संतोष अशोक मिरेवाड (वय 23, रा.…
चिखलीत पिस्टलसह एकाला अटक
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – चिखली परिसरात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणार्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीराम हौसिंग सोसायटीजवळ गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आली. विश्वजीत सर्जेराव…
‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य
पुणे : उन्हाच्या काहिलीपासून भक्तांचे रक्षण व्हावे आणि दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्या, असे मागणे मागत दगडूशेठ गणपती बाप्पांना शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध…
पुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न
जनगणना २०२७ प्रक्रिया १ मे पासून सुरू; नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ ▪️*विशेष सन्मानचीन्ह प्राप्त पोलीसांचा केला गौरव* पुणे, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला आज, १ मे २०२६ पासून राज्यभर प्रारंभ…