पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई २९ जून २०२६ रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास ताथवडे येथील डांगे चौक ओव्हर ब्रिजजवळ फुटपाथच्या कडेला करण्यात आली आहे.…
अर्पण देहूमध्ये धार्मिक वातावरणात अर्पणविधी; आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून सेवा
देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला यंदा विशेष भक्तीचा साज लाभणार आहे. सोहळ्यातील मुख्य पालखी रथासाठी आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ११ किलो चांदी अर्पण केली आहे. देहू नगरीत बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता हा भावपूर्ण…
Pimpri-Chinchwad-पवना धरणात अवघा १६.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक गेल्या २४ तासांत फक्त २३ मिमी पाऊस, पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली!
पिंपरी-चिंचवड : पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांमध्ये अवघ्या २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, या हंगामात आत्तापर्यंत केवळ १२४ मिलीमीटर एवढाच पाऊस पडू शकला आहे. पावसाचे आगमन झाले असले तरी धरण क्षेत्रातील हा पाऊस अत्यंत अपुरा असल्याने…
इयत्ता सहावी च्या बालभारती पाठ्यपुस्तकात सुशील दुधाणे यांच्या घाटवाटा पुस्तकातील ” निसर्गरम्य माथेरान” ट्रेकचा समावेश
२००६ सालापासून सह्याद्री रांगेतील घाटवाटांची, गड-दुर्गाची, प्राचीन वाडे, मंदिरे, बारव यांची भटकंती करायला सुरुवात केली. सुरुवातीला महिन्यातून एकदा, नंतर दोनदा व काही काळानंतर दर रविवारी भटकंती करित राहिलो. अनुभवाच्या शिदोरीवर यातून लेखन करित गेलो व पाहता…
व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीत मोठा बदल; पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यापासून ‘ऑटोमेटेड टेस्टिंग’ सुरू
आरटीओची नवी व्यवस्था १ जुलैपासून लागू; दिवसाला ३०० वाहनांची होणार संगणकीकृत तपासणी पिंपरी-चिंचवड : व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस तपासणीत पारदर्शकता, अचूकता आणि वेग आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…
जुलैमध्ये पाच तालुक्यांत आरटीओची पक्क्या लायसन्ससाठी विशेष शिबिरे सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन कोटा खुला; खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या
पिंपरी-चिंचवड : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ग्रामीण भागातील वाहनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे पक्क्या वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.…
‘अयोध्येत भाजपला जनतेने नाकारल्याचा राग रामावर काढताय का?’; राम मंदिर देणगी चोरीप्रकरणावर राज ठाकरे संतप्त
मुंबई : अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “अयोध्येत भाजपला जनतेने नाकारले म्हणून प्रभू रामांना पुन्हा वनवासात ढकलले जात आहे का?” असा सवाल…
सचिन अहिरांच्या पक्षांतरावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; ‘एक्स’वरून साधला निशाणा
मुंबई : विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या घडामोडीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरून प्रतिक्रिया देत…
‘खासदार सोबत असताना कौतुक, निघून गेल्यावर शिवीगाळ’; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा
मुंबई : विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे म्हणाले, “जोपर्यंत खासदार तुमच्यासोबत…
‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ला केंद्राची मंजुरी मिळाल्यास धर्मांतराविरोधात कठोर कारवाई शक्य होईल’ : देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ संदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. या विधेयकाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर धर्मांतरासारख्या कथित बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाईचा…