Mumbai-नीलम गोऱ्हेंना डावलून सचिन अहिरांना संधी? उपसभापतीपदावरून महायुतीत नवी राजकीय चर्चा
मुंबई(mumbai) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी नीलम गोऱ्हे यांचे नाव चर्चेत असतानाच, ऐनवेळी सचिन अहिर यांची उमेदवारी पुढे आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयामागे नेमके कोणते राजकीय गणित आहे, याची चर्चा…
Mumbai-समय रैना आणि मेधा शंकरच्या डेटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण; एकत्र दिसल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता
मुंबई(mumbai) : विनोदी कलाकार समय रैना आणि ’12th Fail’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री मेधा शंकर यांच्या डेटिंगच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. नुकतेच दोघे एका सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसल्याने सोशल मीडियावर त्यांच्या…
delhi-२०१३ लैंगिक अत्याचार प्रकरणात आसाराम बापूंना तात्काळ जामीन नाही; प्रकृती गंभीर झाल्यास विचार करू – सर्वोच्च न्यायालय
वी दिल्ली(delhi) : २०१३ मधील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांना सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने…
गांजा विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी रंगेहात अटक केली. ही कारवाई २९ जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बावधन येथील जाधववस्तीत रायन स्कूलसमोरील रस्त्यावर केली. एका महिला आरोपीला अंमली…
दोन सराईत गुन्हेगार पिस्टलसह जेरबंद
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – गुन्हे शाखेने कारवाई करत दोन जणांना घातक अग्निशस्त्रांसह अटक केली. ही कारवाई २९ जून रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास तळेगाव ते देहूरोड जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल न्यू डायमंड समोर सोमाटणे फाटा येथे करण्यात आली.…
दुचाकीच्या धडकेत सेक्युरिटी गार्ड जखमी
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडून थांबलेल्या एका सेक्युरिटी गार्डला भरधाव दुचाकीने धडक दिली. ही घटना २९ जून रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास मुंबई-बेंगलोर हायवेवर बावधन येथील डोरा फर्निचर दुकानासमोर घडली. या प्रकरणी (एमएच ०४ एमएल ८८५०) या…
अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचाऱ्याला अज्ञात दुचाकीस्वाराने जोरात धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात २८ जून रोजी रात्री आठच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे धन्वंतरी हॉस्पिटल समोर घडला. अज्ञात…
जमीनच्या वादातून दगडाने मारहाण
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – जुन्या वादातून आणि जमीन खरेदी-विक्रीच्या एजन्सीच्या कारणावरून एका व्यक्तीला आणि त्यांच्या सासऱ्यांना दगडाने मारहाण केली. ही घटना २८ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बावधनमधील जिजाई कॅफे जवळील मोकळ्या जागेत ही घटना…
इंदोरीत एकाला लाकडी दांडक्याने मारहाण
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – गाण्यांचा आवाज जास्त असल्याच्या कारणावरून शेजाऱ्याने वाद घालत एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना २८ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील इंदोरी येथील ठाकरवस्ती येथे घडली. दीपक गायकवाड आणि त्याची…
राम मंदिर ट्रस्टच्या निर्णयांपासून विहिंपने झटकले हात; ‘आमची भूमिका संपली’, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांचे स्पष्ट विधान
नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्णयांवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विश्व हिंदू परिषदेचे (VHP) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रस्टने अलीकडे घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची…