आयातीवर भारताचा मोठा निर्णय; रबर-टायर उद्योगातील रसायनावर ५ वर्षांसाठी अँटी-डम्पिंग शुल्क
नवी दिल्ली : भारत सरकारने अमेरिका, चीन आणि युरोपियन संघातून आयात होणाऱ्या एका महत्त्वाच्या औद्योगिक रसायनावर पुढील पाच वर्षांसाठी अँटी-डम्पिंग शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रसायनाचा वापर प्रामुख्याने रबर आणि टायर उत्पादन उद्योगात केला जातो.…
कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर शिवाई बसचा भीषण अपघात; चौघे जखमी, एक गंभीर; दुचाकींचेही मोठे नुकसान
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – मुंबई-पुणे महामार्गावर कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर सोमवारी दुपारी भरधाव शिवाई बसने पुलाखाली थांबलेल्या दुचाकींना धडक दिली. पावसापासून बचाव करण्यासाठी आश्रय घेतलेल्या नागरिकांना बसने चिरडल्याने झालेल्या अपघातात चौघेजण…
अवैध दारू विक्री करणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २० जून) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास, वराळे गावच्या…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – पोलिसांनी दोन वर्षांसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला कोयत्यासह अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २० जून) रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास, चिखली येथील भीमशक्तीनगरमध्ये करण्यात आली. गुन्हे शाखा…
गॅस रिफिलिंग प्रकरणी एकाला अटक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – गॅस चोरी करणा-या एकास पोलिसांनी पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. २० जून) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास, सावरदरी येथील मोरया गॅस सर्विसेसमध्ये करण्यात आली. पवन महादेव सातपुते (वय २१, रा. सावरदरी, ता. खेड) या आरोपीला अटक…
दुचाकी सिमेंटच्या कठड्याला धडक; चालकासह दोघांचा मृत्यू
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार स्वतःचा आणि मागे बसलेल्या मित्राचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २१ जून) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास, हिंजवडी फेज ३ येथील…
देहूरोड येथे तरुणावर कोयत्याने हल्ला, अंगठा तोडला
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – दुचाकीवरून कट मारल्याचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कोयत्याने वार करून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. २१ जून) सायंकाळी पाच…
पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालकाला कुऱ्हाडीने मारहाण
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – जागेच्या साफसफाईवरून झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून नातेवाईकांनी मिळून एका रिक्षाचालकाला लाकडी दांडक्याने आणि कुऱ्हाडीने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. २० जून) रात्री ११.३० ते ११.४५ वाजण्याच्या सुमारास, देहूरोड…
नोकरीचे आमिष दाखवून पावणे दोन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – लिंक्डइन सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एका तरुणाशी संपर्क साधून नामवंत कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत पावणेदोन लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १९ ते ३० नोव्हेंबर २०२५ या दरम्यान सांगवी येथे घडली.…
जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. २१ जून) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चिखली येथील भाजी मंडई रोड व साने चौक येथे घडली. विनायक उर्फ बाबू राजू ननावरे…