कार झाडावर आदळून चालकाचा मृत्यू
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार झाडावर आदळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पुणे-नाशिक हायवेवर भोसरी पोलीस ठाण्याजवळ गुरुवारी (दि. १४…
पावणे दोन तासांत रावेतमध्ये १५ लाखांची घरफोडी
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी १५ लाख २८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी सकाळी १०.४५ ते दुपारी १२.३० च्या दरम्यान रावेत गावठाण येथील बबाई बिल्डींगमध्ये घडली. मनोज अशोक…
मुंढव्यात १५ दिवसांत तिसरा खून; झेड कॉर्नर परिसरात तरुणाची हत्या
पुणे : मुंढवा परिसरातील झेड कॉर्नर भागात शनिवारी सकाळी एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. गेल्या पंधरा दिवसांतील हा तिसरा खून असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, झेड कॉर्नर परिसरात एक…
नसरापूर अत्याचार प्रकरणात ११०० पानी आरोपपत्र; पंधरा दिवसांत पोलिसांची कारवाई
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या पंधरा दिवसांत ११०० पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहे. आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याच्याविरुद्ध पोलिसांनी भक्कम…
काँगो मध्ये इबोला विषाणूचा उद्रेक,80 जणांचा मृत्यू तर 246 जणांना लागण झाल्याचा संशय WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित
काँगोच्या पूर्वेकडील इटूरी प्रांतात इबोला मुळे आत्तापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला असून 246 जणांना लागण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे जागतिक आरोग्य संघटनेने याला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले असले तरी त्यांच्या म्हणण्यानुसार हा रोग साथीच्या…
पिंपळे गुरवमध्ये टोळक्याचा धिंगाणा; चारचाकी वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत
-पिंपळेगुरव येथील मोरया पार्क परिसरात गुरुवारी रात्री अज्ञात टोळक्याने धिंगाणा घालत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. -या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. -पिंपळे गुरव…
पोलिसांची गाडी धडकली, हवेत थरारक गोळीबार; उसाच्या शेतात घुसून ‘तो’ सराईत फरार! रांजणगाव परिसरात थरकाप; पोलिसांच्या सापळ्यातून सराईत गुन्हेगाराचे फिल्मी पलायन
पिंपरी (दि. १६ मे): चऱ्होली येथील बहुचर्चित गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीने थेट पोलिसांनाच ‘ओपन चॅलेंज’ देत थरारक पलायन केल्याची घटना रांजणगाव परिसरातील पिंपरी दुमाला येथे घडली आहे. पोलिसांच्या गाडीची जोरदार धडक बसूनही, हवेत बेछूट गोळीबार…
pimpri chinchwad-महावितरणच्या हलगर्जीपणाचा निष्पाप तरुणाला ‘शॉक’!
(pimpri chinchwad)-महावितरणच्या हलगर्जीपणाचा निष्पाप तरुणाला ‘शॉक’! चर्होलीतील घटना: नौदलात भरती होण्याचे स्वप्न भंगण्याच्या मार्गावर, १७ वर्षीय अनिरुद्ध मृत्यूशी झुंज देतोय पिंपरी-चिंचवड : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून नौदलात जाण्याची…
pimpri chinchwad -पुण्या हुन मुंबईकडे जाणाऱ्या ई शिवनेरी मध्ये मध्यधुंद प्रवाशाचा राडा इतर प्रवाशांनाबेदम मारहाण तसेच हाताचा घेतला चावा ….
पुण्या हुन मुंबईकडे जाणाऱ्या ई शिवनेरी मध्ये मध्यधुंद प्रवाशाचा राडा इतर प्रवाशांनाबेदम मारहाण तसेच हाताचा घेतला चावा …. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ई शिवनेरी बसमध्ये एका मध्यधुंद प्रवाशाने गोंधळ घालत इतर प्रवाशांना बेदम मारहान करत चवा घेतल्या ची…
दोन कोटींच्या खंडणीसाठी पुनावळेतील फर्निचर मॉलवर गोळीबार बिश्नोई टोळीने स्विकारली जबाबदारी; झाडल्या ५-६ फैरी; पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान
दि. १६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील रावेत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुनावळे परिसरात एका प्रसिद्ध फर्निचर मॉलवर दोन अज्ञात इसमांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन कोटी रुपयांची खंडणी न दिल्याने हा…