पिंपरीत मटका जुगारावर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – लोकांकडून पैसे घेऊन ‘कल्याण मटका’ नावाचा जुगार खेळविणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी येथील साईबाबा मंदिरासमोरील मोकळ्या जागेत २६ जून रोजी करण्यात आली. राजेंद्र बाबुसिंग तामचिकर (वय…
गांजा विकणारा तस्कर गजाआड
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – फुटपाथवरील टपरीमध्ये बेकायदेशीरपणे गांजा बाळगून विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई चिखली जाधववाडी येथे २६ जून रोजी करण्यात आली. धनंजय अर्जुन गोरे (वय ४१, रा. जाधववाडी, चिखली, मूळ बीड) याच्याविरोधात…
वाकडमधून १२ लाखांची ‘ब्राऊन शुगर’ जप्त
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका ड्रग्ज तस्कराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ६० ग्रॅम ब्राऊन शुगरसह एकूण १२.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वाकड येथे २५ जून रोजी केली. संदीप कुमार अजोधी प्रसाद (वय २७, रा. आंबेगाव, मूळ उत्तर…
हिंजवडीतून २५ हजारांचा गांजा जप्त
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी जवळील नेरे दत्तवाडी येथील एक्झर्बीया सोसायटीत पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली. त्यांच्याकडून गांजा हस्तगत केला. ही कारवा२ ५ जून रोजी करण्यात आली. ऍडविन अँथोनी फर्नाडीस (वय ३२, रा. नेरे दत्तवाडी, मुळशी)…
गॅस बिल अपडेट करण्याचा बहाण्याने २६ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) -एका ८४ वर्षीय नागरिकाला गॅस कनेक्शनचे बिल थकल्याचा मेसेज पाठवून, ॲप डाऊनलोड करायला लावले. त्यानंतर डेबिट कार्डच्या माहितीद्वारे २६ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना १ ते २५ जून दरम्यान रहाटणी येथे घडली. देवेश जोशी,…
जादा नफा देण्याचे आमिष दाखवून ८८ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून ८८ लाख १९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना बावधन येथे २ जून रोजी घडली. दिव्या अग्रवाल-शर्मा (रा. लोधी कॉलनी, नवी दिल्ली) आणि तिच्या टेलिग्राम व विविध…
लग्नाचे आमिष दाखवून महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर लग्नाचे आमिष दाखवून युकेवरून महागडे गिफ्ट पाठविल्याचे भासवत कस्टम ड्युटीच्या नावाखाली ५ लाख ३ हजार रुपयांना गंडा घातला. ही घटना नवी सांगवी येथे १५ ते २६ जून दरम्यान घडली. व्हॉट्सॲप…
ग्राहकाला हातातील कड्याने मारहाण
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका बारमध्ये दारू पिताना बाटलीचे झाकण खाली पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात हॉटेल कामगाराने ग्राहकाच्या डोक्यात कड्याने मारून जखमी केले. ही घटना २६ जून रोजी चिखली पूर्णानगर येथे घडली. कपिल शेरबहादुर बटला (वय…
चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पुरेशी सुरक्षा साधने न पुरविल्यामुळे चौथ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मारूंजी येथील सेव्हन स्टार सिटी बांधकाम साईटवर १२ मार्च रोजी घडली. इमारतीचे मालक व्यंकट रामानौ सांगना (वय ४८,…
दोन लाखांच्या खंडणीसाठी हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – दोन मुलींची छेड काढल्याची खोटी तक्रार करण्याची धमकी देऊन एका हॉटेल व्यावसायिकाला बेदम मारहाण करत ५५ हजार ९५० रुपयांची खंडणी उकळली. तसेच दुचाकीही जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना २० मे ते २५ जून दरम्यान वाकी खुर्द येथे…