Mumbai-राहुल नार्वेकरांनी ‘त्या’ कागदातून भेळ खाल्ली होती का? आशाताईंच्या शोकप्रस्ताव वाचनावरून राज ठाकरेंचा संताप
मुंबई : गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानंतर विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आशा भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव वाचताना राहुल…
बेकायदेशीर देशी दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या एका आरोपीकडून दारूबंदी पथकाने मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २२ जून रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास थवडे येथील लक्ष्मीबाई कॉलनी समोर करण्यात आली. विनोदकुमार जुन्नीकाल बसोर (वय…
गांजा विकणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई २२ जून रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथील पगडेवस्तीतील बैलगाडा घाटावर करण्यात आली. नितीन मिथुन राजपूत (वय १८, रा.…
पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघांना अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोन जणांना गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई २२ जून रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी करण्यात आली. कमलाकर राजेंद्र साळवे (वय २०,…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – तडीपारी आदेशाचा भंग करीत शहरात आलेल्या गुंडाला पोलिसांनी कोयत्यासह अटक केली. ही कारवाई २२ जून रोजी सकाळी त्रिवेणी चौक, निगडी येथे करण्यात आली. सचिन उर्फ सुनील संतोष गायकवाड (वय २२, रा. एसआरए बिल्डिंग, निगडी) असे…
वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथील जुन्या मुंबई-पुणे हायवेवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई २२ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास सीआरपीएफ गेट नंबर ३ जवळ करण्यात आली. याप्रकरणी…
मध्यस्थी केल्याच्या रागातून तरुणावर वार
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यातील भुगाव येथे एका भांडणात मध्यस्थी केल्याचा रागातून चार जणांनी मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना २१ जून २०२६ रोजी सायंकाळी स्वप्नसिद्धी आंगण सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली. अनुज…
रिक्षाचालकाला बिअरच्या बाटलीने मारहाण
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकावर दोन जणांनी बिअरच्या बाटलीने हल्ला केला. ही घटना २१ जून २०२६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पिंपरीतील भाटनगरमध्ये घडली. विश्वास अशोक शिंदे (वय २४) व आकाश भुंगा कांबळे (वय २२, दोघे…
दिघीत हमाल कामगाराला काठीने मारहाण
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – माल खाली करण्याच्या कारणावरून हमाल कामगाराला काठीने मारहाण केली. ही घटना २१ जून २०२६ रोजी सायंकाळी दिघी येथील दत्तनगर चौपाटीसमोरील भाजी मार्केटमध्ये घडली. विनोद वाघमारे (वय ४०, रा. दत्तनगर, दिघी) असे आरोपीचे नाव आहे.…
कमी किमतीत गाडी देण्याच्या बहाण्याने साडेआठ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – व्हॉट्सॲपवर गाड्यांचे फोटो पाठवून कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवत एकाची आठ लाख ५१ हजार ६०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना जुलै २०२४ ते जून २०२६ दरम्यान खराळवाडी येथे घडली. रफीक अमिर मुल्ला (वय ५५, रा. महानतेशनगर,…