खासदारांनी व्हीप झुगारून तुमचंच तोंड फोडलं” – नरेश म्हस्के यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल.
मुंबई : राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. “तुमच्या खासदारांनी तुमच्या पक्षाचा…
Mumbai-हॉरर-कॉमेडी विश्वात नवा मराठी सिनेमा; ‘भूतम् भयम्’चा टीझर प्रदर्शित
मुंबई(mumbai) : मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर-कॉमेडी प्रकारात नवा प्रयोग म्हणून झी स्टुडिओज आणि Kyra Kumar Kreations घेऊन येत आहेत ‘भूतम् भयम्’ हा बहुचर्चित चित्रपट. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. “सबका समय आयेगा!…
Raigad-उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; शाळांचे वेळापत्रक बदलले, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
रायगड(raigad) : रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला असून पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात…
Ahilyanagar-मोहरम मिरवणुकीवरून राजकीय वाद; आमदार संग्राम जगतापांवर एमआयएमचा आरोप
अहिल्यानगर(Ahilyanagar) : अहिल्यानगर शहरात मोहरम मिरवणुकीला सावेडी परिसरातून विरोध दर्शवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर एमआयएमचे…
Paris-स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पिटर पेलेग्रिनी यांच्याकडून पंतप्रधान मोदींना ‘Order of the White Double Cross’ सन्मान
पॅरिस(paris) : स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पिटर पेलेग्रिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा प्रतिष्ठित ‘Order of the White Double Cross (1st Class)’ हा सन्मान प्रदान केला. हा सन्मान दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय…
बेस्ट कर्मचारी संपावर; बससेवा व वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कर्मचाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बससेवा आणि वीजपुरवठा या दोन्ही महत्त्वाच्या सेवांवर याचा थेट…
Mumbai-‘ऑपरेशन टायगर’वरून राजकीय खळबळ; भाजप आणि शिंदे गटाच्या भूमिकांवर चर्चा तीव्र
मुंबई(mumbai) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हालचालींना राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव देत जोरदार चर्चा सुरू…
Shirdi-खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलीस बंदोबस्त
शिर्डी : शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवासस्थानी सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजकीय घडामोडींना आणि त्यांच्या अलीकडील भूमिकेला अनुसरून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने ही सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती मिळत…
Mumbai-ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नव्या जल धोरणाला राज्य सरकारची मंजुरी
मुंबई(mumbai) : राज्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने नव्या जल धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणामुळे पाणी संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि सुरक्षित पाणीपुरवठा यावर विशेष भर दिला जाणार आहे. या नव्या धोरणानुसार जलस्रोतांचे…
Vasai-रेशन धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; १२० क्विंटल धान्य जप्त
वसई(vasai) : वसई परिसरात रेशन धान्याच्या बेकायदा विक्रीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून पुरवठा विभागाने धडक कारवाई करत तब्बल १२० क्विंटल धान्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. मिळालेल्या…