Pimpri-Chinchwad-पाऊस गायब… तरी रेनकोट-छत्र्यांच्या खरेदीला वेग; पिंपरी-चिंचवडकरांची ‘मान्सून’ तयारी पूर्ण!
जून अखेरही पावसाचा ठावठिकाणा नाही; बाजारात मात्र पावसाळी साहित्याच्या विक्रीला उधाण, पाणीटंचाईचीही चिंता वाढली पिंपरी-चिंचवड : मान्सूनने पाठ फिरवल्याने जून महिना जवळपास कोरडाच गेला आहे. दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. मात्र, पावसाने दडी मारली…
Mumbai – महसूल विभागातील मुद्रांक शुल्क घोटाळ्याची शक्यता; तब्बल २० हजार कोटींच्या गैरव्यवहाराची चर्चा
मुंबई : महाराष्ट्राच्या महसूल विभागातील मुद्रांक शुल्काशी संबंधित एका कथित मोठ्या घोटाळ्याची चर्चा सध्या राज्यभर रंगली आहे. घर, फ्लॅट, दुकान किंवा इतर मालमत्तेची खरेदी-विक्री करताना नागरिकांकडून शासनाकडे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क आकारले जाते. हा…
Mumbai-रक्तपेढ्यांतील गंभीर अनियमिततेवर एफडीएची मोठी कारवाई; मुंबई आणि बदलापूरमधील दोन रक्तपेढ्यांचे कामकाज बंद
मुंबई : रुग्णांच्या जीवाशी थेट संबंधित असलेल्या रक्तपेढ्यांमधील गंभीर अनियमितता उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील सर जे.जे. महानगर रक्तपेढी आणि बदलापूर येथील माया ब्लड सेंटर यांना पुढील…
New Delhi-अमली पदार्थांविरोधात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ६ हजार कोटींच्या अंमली पदार्थांच्या नाशाचे लक्ष्य
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे नार्को-कोऑर्डिनेशन सेंटर (एनसीओआरडी) च्या दहाव्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी “अमली पदार्थ नियंत्रण व्हिजन डॉक्युमेंट २०२६-२०२९” चे प्रकाशन…
श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासाला गती मिळणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सकारात्मक ग्वाही
संस्थानच्या प्रलंबित मागण्यांवर शासन स्तरावर निर्णयाचे आश्वासन; १२ वर्षांपासून रखडलेला मंदिर दर्शनबारी प्रकल्पही मार्गी लावणार आळंदी : श्रीक्षेत्र आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सकारात्मक असून, संस्थानच्या प्रलंबित मागण्यांवर संबंधित विभागांशी…
आंतरराष्ट्रीय नंबरवरून ५ कोटींची खंडणी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने उच्चभ्रू ‘पार्क स्ट्रीट’मधील महिलेला जीवे मारण्याची धमकी
पिंपरी-चिंचवड: वाकडमधील अत्यंत सुरक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ‘पार्क स्ट्रीट’ सोसायटीत एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. एका ३४ वर्षीय महिलेला आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून फोन करून तब्बल ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी…
Pimpri-Chinchwad-पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी खांदेपालट! ८ अधिकाऱ्यांची पदोन्नतीनंतर बदली; तीन नवे एसीपी शहरात दाखल
पिंपरी-चिंचवड ः राज्य सरकारच्या पदोन्नती आदेशानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठे प्रशासकीय फेरबदल झाले आहेत. शहरातील आठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) तथा पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांची राज्यातील विविध ठिकाणी…
Pune-मुख्यमंत्री फडणवीसांची ‘सारथी’ मुख्यालयाला भेट; विविध प्रस्तावांना मंजुरीचे आश्वासन
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)च्या मुख्यालयाला भेट देत संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी शासनाकडे सादर करण्यात आलेल्या विविध प्रस्तावांना मंजुरी दिली…
Mumbai-दिघी मच्छिमार जेट्टी प्रकल्प पावसाळ्यानंतर तातडीने पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई(mumbai) : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जेट्टी प्रकल्पाचे काम पावसाळा संपताच तातडीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.…
Mumbai-१ जुलैपासून बदलणार अनेक महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम
मुंबई(mumbai) : १ जुलै २०२६ पासून देशभरात अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. बँकिंग सेवा, रेल्वे प्रवास, एलपीजी गॅस सिलिंडरचे दर,…