तीन पिस्तूल व ६ जिवंत काडतुसांसह आरोपीला अटक भोसरीत गुंडा विरोधी पथकाची मोठी कारवाई
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – गुंडा विरोधी पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या सराईताला अटक केली आहे. त्याच्याकडून तीन पिस्तूल व सहा जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली. ही कारवाई दि. २५ जून २०२६ रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास धावडे वस्ती, भोसरी…
गावठी पिस्तूलासह तरुण ताब्यात
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – एका तरुणाकडून बेकायदा पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई २५ जून २०२६ रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास थेरगाव येथील रॉयल बँक्वेट हॉल समोर पवना नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. सोमीन अमिर खान (वय १८, रा.…
गांजा ओढताना तरुण पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – गांजा हा मादक पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २५ जून २०२६ रोजी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास दिघी येथील कबड्डी ग्राउंड स्मशानभूमी जवळील मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. विवेक…
.गांजा बाळगणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या एका तरूणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दि. २५ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाशिक फाटा उड्डाणपुलाखाली कासारवाडी येथे केली आहे. सक्षम विवेक भोर (वय १८,…
दुचाकीवरून प्रतिबंधित गुटखा जप्त
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – दुचाकीवरून विनापरवाना प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई दि. २५ जून २०२६ रोजी दुपारी च-होली खुर्द येथे करण्यात आली. रामदास शंकरराव शिंदे (वय ३९, रा. च-होली खुर्द, ता. खेड, मूळ रा.…
परदेशी शेअर मार्केटच्या नावाखाली ८८ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – शेअर मार्केट व बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यक्तीची ८८ लाख २६ हजार ३४२ रुपयांची फसवणूक केली. ही घटना दि. ९ फेब्रुवारी ते ६ जून २०२६ दरम्यान वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली. सोशल व्हेंचर कॅपिटलिस्ट लिंक…
कुंभार समाजाला शासनाची मोठी भेट; पारंपरिक व्यवसायाला नवसंजीवनी विनाशुल्क माती, परवानग्यांत मोठी सवलत, क्लस्टर विकासाला गती; कुंभार बांधवांत आनंदाचे वातावरण
पिंपरी-चिंचवड : पारंपरिक कुंभार व्यवसायाला नवसंजीवनी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कुंभार समाजातील कारागिरांना आता विनाशुल्क माती मिळणार आहे. परवानग्यांमधील अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. व्यवसायवृद्धीसाठी विशेष क्लस्टरही उभारले…
मोबाईल हॅक करून सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – एका व्यक्तीचा मोबाइल हॅक करून एक १८ हजार ८२३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना दि. ४ जून २०२६ रोजी दुपारी दत्तवाडी, आकुर्डी येथे घडली. अज्ञात मोबाइल क्रमांक धारक आणि राजेश नावाच्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…
घर खरेदी व्यवहारात १४ लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – घर खरेदीचा व्यवहार करून १४ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना दि. १८ जुलै ते २० ऑक्टोबर २०२५ दरम्यान हनुमान नगर, धावडे वस्ती, भोसरी येथे घडली. नरेश रामचंद्रराव बालकोंडेकर (वय ४२, रा. धावडे वस्ती, भोसरी, पुणे) असे गुन्हा…
नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची पाऊण सात लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – नोकरी देण्याच्या नावाखाली एका तरुणाची सहा लाख ८७ हजार ९८४ रुपयांची फसवणूक केली. ही घटना दि. ७ एप्रिल २०२५ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान माण, हिंजवडी येथे घडली. ’आपका वर्क’ व ‘डोलेज इंडिया’…