Ahilyanagar-श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 7 हजार रुपयांच्या लाचेप्रकरणी 3 पोलीस कर्मचारी जाळ्यात
अहिल्यानगर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मोठी कारवाई करत तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.…
